खरे मंदिर कुठे आहे? Where is the real temple? Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आज आपल्या देशामध्ये असंख्य मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर हे वेगवेगळ्या देवांच्या नावाने उभारलेले आहे. आज आपल्या देशातील काही मंदिरामध्ये देवांच्या नावाने मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडले जातात. मंदिर आणि देव यांचे नाते हे खूप घट्टे आहे. आज प्रत्येक मंदिरामध्ये देव हा समानच आहे आणि तो प्रत्येकाला चांगलीच बुद्दी व ज्ञान देत असतो. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी खरे मंदिर कुठे आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Gurumauli #Annasahebmore #Lokmatbhakti #Temples
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires