भगवान शंकराचा सच्चा शिष्य कोण? Who is the true disciple of Lord Shiva? Gurumauli Annasaheb More

2021-08-24 3

शंकर आणि पार्वती यांची जोडी ही आपल्या सर्वांनाच माहित आहे. शंकर आणि पार्वती यांचे असंख्य अनुयायी व भक्त आजही त्यांची मोठ्या प्रमाणात सेवा करतात. त्यामुळे या परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भगवान शंकराचा सच्चा शिष्य कोण आहे ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Shiva #Shankar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires