मानवी शरीराच्या कण्यात अद्भुत शक्ती आहेत , फक्त त्या जागृत करणे गरजेचे असते. पण सदगुरु म्हणतात तुमच्या पाठीचा कणा हा एका विशिष्ट स्तिथीत असला पाहिजे. अनेक वेळा पाहतो कि अनेकांना पाठीच्या समस्या असतात. पाठीच्या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी योग नमस्कार महत्वाचा आहे. याविषयी सदगुरु आपल्याला अधिक माहिती देत आहेत.
#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Yoganamsakr #Spine #jaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा