पहाटेच्या वेळेला व सायंकाळी प्रत्येक जण परमेश्वराची आरती करतात. देवाची आरती करण्यामागे प्रत्येकाची एक भावनिक श्रद्धा व भक्ती असते. देवाची आरती केल्यामुळे जीवनामध्ये आपली भरभराटी व प्रगती होत असते. आपल्याला यश व समाधान प्राप्त होत असते. जीवनामध्ये परमेश्वर हाच आपला एक असा मित्र असतो की जो आपली साथ शेवटपर्यंत सोडत नाही. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी देवाची आरती का करायची यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Lord #God
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा