‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता.कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?आपले कुलदैवत कोठे आहे?त्याचे महत्व काय?कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे? या सर्वाबाबत परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे आपल्याला अचूक मार्गदर्शन करीत आहेत , पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा