संसार वाया का जाणार नाही? Why will the family not be wasted? Shantigiriji Maharaj | Lokmat Bhakti

2021-08-24 0

मनुष्याचा एकदा विवाह झाला की तो संपूर्णपणे संसारामध्ये गुंतून जातो. पती आणि पत्नी एकत्रितपणे नांदतात त्याला संसार असे म्हणतात. आपण जर चांगल्या वृत्तीने संसार केला की आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. संसार हा नेहमी दोन चाकांवर अवलंबून असतो. म्हणून श्री स्वामी शांतिगीरीजी महाराज यांनी संसार वाया का जाणार नाही? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigirijiMaharaj #Sansar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा