मनोबल वाढवून नकारात्मक विचार कसे दूर कराल? How can you boost morale to eliminate negative thoughts

2021-08-24 2

आपल्याला मनोबल वाढवायचे असेल तर स्वत:मध्ये प्रथम आत्मविश्वास निर्माण करावा लागेल. आपल्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण जीवनामध्ये कोणतेही ध्येय गाठू शकतो. आपल्या मनातील नकारात्मक विचार हे आपण दूर केले पाहिजे. त्यामुळे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी मनोबल वाढवून नकारात्मक विचार कसे दूर कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा