रिंकूसोबत हा चिमुकला कोण ? Rinku Rajguru (Aarchi ) with Cute Baby | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

सर्वांची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुनं नुकताच शेअर केलेला एका चिमुकल्यासोबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोयं.. या व्हिडिओत ती चिमुकल्या बाळाला दूध पाजताना दिसतेयं.. पण हा चिमुकला नक्की कोण आहे.. असा प्रश्न अनेकांना पडलाये..

#lokmatcnxfilmy #Rinkurajguru #Aarchi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber