कपिल शर्मा व्हिलचेअरवर कसा? Why Kapil Sharma Spotted In Wheel Chair? Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

ग्रेड कॉमेडीयन कपिल शर्मा को गुस्सा क्यू आता है हाच प्रश्न सध्या वायरल होतोय...कपिल जसा आपल्या कॉमेडीच्या टाईमिंगसाठी फेमस आहे तसं त्याच्या रागामुळेदेखील चर्चेत असतो....आणि असाच एक किस्सा मुंबई एअरपोर्टवर अलिकडेच पाहायला मिळाला....कपिलचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ वायरल झालाय... या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्स कपिलचा व्हिडिओ शूट करण्याची लगबग सुरु होते.... मात्र, कॅमेरामन यांनी केलेला पाठलाग कपिलला अजिबात रुचत नाही.  उल्लू के पठ्ठो असे म्हणत कपिल फोटोग्राफर्सशी उद्धटपणे वर्तन करतो. विशेष म्हणजे हे कॅमेºयात शूट झालेय,हे लक्षात आणून दिल्यानंतरही, ओये हटो पिछे सारे तुम लोग, तुम लोग बत्तमिजीयाँ करते हो.. असे कपिल म्हणतो.

#lokmatcnxfilmy #KapilSharma #WheelChair #
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber