आपल्या ठायी सहज आनंद कसा आहे? How easy happiness is in you? Satguru Shri Wamanrao Pai

2021-08-24 4

जीवनामध्ये प्रत्येकवेळी आपल्या वाट्याला आनंदच येईल असे काही नसते. आपल्याला जीवनात विविध आनंद देणारे क्षण हे येत असतात. आयुष्यात आनंद हा आपण निर्माण करायचा असतो. तो स्वत:हून आपल्या वाट्याला येत नाही. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या ठायी सहज आनंद कसा आहे? याविषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Yoga #Fitness #Workout #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange