प्रेम करत असताना समोरील व्यक्तिला कसे सांगाल? If you love someone? how to tell them? | Sadhguru

2021-08-24 0

जीवनामध्ये आपले कोणावर ना कोणावरतरी प्रेम होत असते. किंबहुना आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिवर किंवा आपल्या अगदी जवळील व्यक्तिवर प्रेम हे होते. त्या व्यक्तिंबरोबर आपले घट्ट संबंध असल्यामुळे ते प्रेम आपण व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला झालेले प्रेम आपण व्यक्त करू शकत नसल्यामुळे आपण काय करावे याचे उत्तम मार्गदर्शन सद्गुरूंनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Humanlife #Love #Relationship
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा