कंम्फर्ट झोन म्हणजे काय? व त्यामधून बाहेर कसे यायचे? What is comfort zone & how to come out of it?

2021-08-24 120

जीवनामध्ये प्रत्येकाचा एक प्लस पॉईंट व कम्फर्ट झोन असतो. त्यामुळे त्याला जीवनामध्ये अधिक यश व भरभराटी मिळते. आपल्या आयुष्यात अनेक संधी येत असतात. जीवनामध्ये नेहमी आपल्याला मिळालेल्या संधीचे आपण सोने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आपल्या प्लस पॉईंटवर अधिक भर देण्याचा प्रयत्न करावा. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी कंम्फर्ट झोन म्हणजे काय? व त्यामधून बाहेर कसे यायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Comfortzone
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा