आपल्या जीवनात या असंख्य समस्या उद्भवत असतात. या समस्यांमधून आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे. जीवनात प्रत्येक व्यक्तीची सहनशक्ती असते. सहनशक्तीमुळे त्याला जेवढे सहन करता येईल तेवढेच तो करू शकतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सहनशक्तीमुळे जीवनातील समस्या कसे सोडवाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा