शरीरातली जाणीव नखशिखांत कशी असते? How does the body's awareness Bloom? Satguru Shri Wamanrao Pai

2021-08-24 5

आपल्याला आयुष्यामध्ये विविध प्रकारची जाणीव असते. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो आहे त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्यानंतर पुढे आपली परिस्थिती बदलली की आपण आपल्या अगोदरच्या परिस्थितीला विसरता कामा नये. आपल्या शरीरातली जाणीव ही नखशिंखात म्हणजे नसानसांत भिनलेली असते, म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीरातली जाणीव नखशिखांत कशी असते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Awareness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा