एकमेकांना समजून का घ्यायचे? Why to understand each other? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 0

मानवी जीवन हे पूर्णपणे एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आधारीत आहे. मनुष्य जीवन जगत असताना त्याची अनेकांबरोबर ओळख होत असते व त्याला जीवनामध्ये येणा-या प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण यशाची पायरी चढताना आपल्याबरोबर दुस-या व्यक्तीला देखील आधार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपण जीवनामध्ये एकमेकांना समजून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी एकमेकांना समजून का घ्यायचे आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा