स्वामींना भूषणावह काय आहे? What dose Shree Swami Samarth Like Most? Annasaheb More | Lokmat Bhakti

2021-08-24 1

जीवनामध्ये स्वामी हे एक महत्वाची भूमिका बजावत असतात. स्वामींचे आपल्या जीवनामध्ये महत्वाचे योगदान असते. जीवनामध्ये घडणा-या प्रत्येक घडामोडींवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्वामींना प्रत्येक गोष्ट ही भूषणावह आहे. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वामींना भूषणावह काय आहे? यावर त्यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #ShreeSwamiSamarth
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा