अभिनेता स्वनील जोशीनं नुकताच त्याची लेक मायरासोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलायं...ज्यात स्वनील 'मायराला तुझा बाब वर भरवसा नाही काय असं विचारतोयं'...बाप -लेकीचा हा गोड व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोयं... स्वनील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आपल्या दोन्ही मुलांसोबतचे हॅपी मु्व्हमेंट्स शेअर करत असतो..
#lokmatcnxfilmy #SwapnilJoshi #Mayrajoshi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber