कैलास पर्वत शिवशंकराचे निवासस्थान आहे का? Is Kailash Mountain true residence of Lord Shiva?Sadhguru

2021-08-24 3

कैलास पर्वत हे अध्यात्माचे प्रचंड मोठे ग्रंथालय आहे. भगवान शंकराचे कैलास पर्वतावर उगमस्थान असल्यामुळे कैलास पर्वताला पवित्र समजले जाते. अगस्त्य मुनींची सुद्दा कैलास पर्वतावर प्रचंड मोठ्या प्रमाणात श्रद्दा व भक्ती होती. म्हणून सद्गुरूंनी कैलास पर्वत शिवशंकराचे निवासस्थान आहे का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Jaggivasudev #Shiva #Kailashmountain
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा