गौरी आणि जयदीपचा व्हेकेशनमध्ये शालिनी आणणार का विघ्न? Sukh Mhanje Nakki Kay Asta | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

सुख म्हणजे नक्की काय असते या सिरीअलमध्ये जयदीप आणि गौरीचं नात अत्यंत नाजूक वळणावर आहे....आजच्या भागातही या दोघांमधला असाच एक इमोशनल ट्रॅक पाहायला मिळणार आहे...जयदीप आणि गौरीचा आऊट डोअर जाण्याचा प्लान तयार होतो पण इथेदेखील गौरी आणि जयदीपमध्ये तणाव दिसून येतो... इतक्यात माई तिथे येते आणि त्या दोघांना बॅकपॅक करुन तयारी करायला सांगते.
तर दुसरीकडे हे दोघे बाहेर जाणार असल्यामुळे शालिनीची आगपाखड होते...जयदीप आणि गौरी ४ दिवस फार्महाऊसवर जाणार असल्यामुळे शालिनीचा प्लान फसला जातोय का असं दिसून येतं....पण हार मानेल ती शालीनी कसली ती देखील काहीही झालं तर गौरीला फार्महाऊसवर जाऊ न देण्याचा विडा उचलते...

#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Gouri #Jaydeep #Shalini
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber