शीवाने का उचललं असं पाऊल? Jeev Zala Yeda Pisa Today Episode | 2 April | Lokmat CNX Filmy

2021-08-24 4

जीव झाला येडा पिसा या सिरीअलमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आत्याबाईंचा खरा चेहरा आता शीवाच्या समोर येतो....खरंतर इतके दिवस सायलीचा खून शीवाने केला होता असं सिध्दीला आणि खुद्द शीवालादेखील वाटत होत. मात्र सायलीचा खून मी केला आहे हे आत्याबाई जेव्हा सांगतात तेव्हा आत्याबाईंचा खरा चेहरा शीवासमोर येतं....
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #JeevZalaYedaPisa #Shiva #Aatyabai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber