वाईट कर्म करण्याची वृत्ती काय केल्याने निर्माण होणार नाही? What will not lead to do bad deeds?

2021-08-24 1

आपण जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म करण्यावर भर दिला पाहिजे. आपल्याकडून जीवनामध्ये कोणाचेही मन दुखावले गेले नाही पाहिजे. आपण नेहमी चांगले काम कशाप्रकारे करू शकतो या गोष्टीवर लक्षकेंद्रीत करावे. आपण जर चांगले कर्म केले तर जीवनामध्ये सगळं चांगलंच होईल. पण महत्वाचे म्हणजे आपण चांगले काम करण्याची वृत्ती जोपासावी. म्हणून अण्णासाहेब मोरे यांनी वाईट कर्म करण्याची वृत्ती काय केल्याने निर्माण होणार नाही यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires