मनाचे प्रकार किती व कोणते? what are the types of minds? | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 54

दिवसभर आपल्या मनामध्ये असंख्य विचार हे येत असतात. मनामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या विचारांची घाळमेळ सुरू असते. एकसारखे विचार हे येत असल्यामुळे आपले मन अस्वस्थ होते. आपले मन हे संपूर्णपणे अंतर्मन व बहिर्मनावर अवलंबून असते. अंतर्मनामध्ये मनाच्या आतील विचार हे सुरू असतात. तर बाह्यमन हे लोक आपल्याला सांगत आहे त्यावर अवलंबून असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मनाचे प्रकार किती व कोणते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanaraoPai #ManachePrakar #JeevanvidyaMission
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा