आपल्या जीवनाचं सोनं कोण करेल? Who will make your life as Gold? Swami Shantigiri Maharaj

2021-08-24 1

जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर स्वत:वर प्रथम आपला विश्वास असला पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या कतृत्व क्षमतेवर आपण अवलंबून राहावे. आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करायला अनेक व्यक्ती हे येत असतात, पण प्रत्यक्ष मदत करायला मात्र कोणीही येत नाही. त्यामुळे आपल्या जीवनाचे सोनं हे आपणच करू शकतो. म्हणून स्वामी शांतिगिरी महाराजांनी आपल्या जीवनाचं सोनं कोण करेल यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Meditation #Gold
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा