आपल्या जीवनामध्ये आई वडीलांचे स्थान हे खूप मोठे असते. आई वडील स्वत:चा विचार न करता आपल्या मुलाची जीवनामध्ये प्रगती व्हावी यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करत असतात. जो पर्यंत आपल्या आयुष्यावर आई वडीलांचे छत्र असते, तोपर्यंत आपल्याला कशाचीही भीती नसते. पण एकदा हे छत्र आपल्याला सोडून गेलं की येणारी सगळी दु:ख ही आपल्याला झेलावी लागतात. म्हणून सद्गुरूंनी आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्यावर किती परिणाम होतो? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Parents #Sadhguru #Jaggivasudev #Death
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा