गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर:
गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी करतात. यंदा मंगळवार, 29 डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे. दत्त हा विष्णुचा सहावा अवतार मानला जातो. दत्तजयंती निमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर आदी दत्ताची स्थाने असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव असतो. तसंच लहान मोठी दत्तमंदिरात या दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. पालखी सोहळा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अनेक मोठ्या मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. पण आजची दत्त जयंती कशी साजरी करतात?जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून -
#Dattajayanti 2020 #CelebrateDattaJayanti #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा