अभी आणि अनघाच्या लग्नावरून घरामध्ये भांडणे का? Aai Kuthe Kay Karte Serial | Abhi And Anagha Wedding

2021-08-24 0

स्टारा प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात अनिरुध्द अरुंधतीवर आरोप असा करतो की, ती अनघाशी लग्न करण्यासाठी अभिषेकचे ब्रेनवॉश करत आहे. पण अभिषेक अरुंधतीची बाजू घेतो तर दुसरीकडे आजी अनघाला खूप ओरडते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अभी आणि अनघाच्या लग्नावरून घरामध्ये भांडणे का होत आहेत ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Arundhati #Aniruddha #Sanjana #Abhi #Anagha
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange