संसार युक्तीने कसा करायचा? How to Lead your family life with strategy | Lokmat Bhakti

2021-08-24 1

संसार कसा करायचा आहे हे प्रत्येकाला चांगले ठाऊक असते. संसार करत असताना आपण आपल्या ध्येयावरप ठाम असले पाहिजे. संसार करण्यासाठी शक्तीबरोबर युक्ती सुद्धा महत्वाची असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी संसार युक्तीने कसा करायचा? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा