आजची माणुसकी कशा स्वरूपाची आहे? What is the nature of humanity today? Lokmat Bhakti

2021-08-24 0

आज मनुष्याकडे पैसा कितीही असला तरी त्याच्याकडे जर माणुसकी जिवंत नसेल तर त्याला कोणीही विचारणार नाही. म्हणून आयुष्यात पैसे कमवण्याबरोबरच माणुसकीही जपली पाहिजे. आज माणसाला पैसा दिसला की आपली नाती तो हळूहळू विसरायला लागतो. म्हणून डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी आजची माणुसकी कशा स्वरूपाची आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Humanity #Nature
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires