स्वत:च्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण करायचा याचे ज्ञान आपल्याला अवगत असले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंद शोधता व निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाचे व दु:खाचे क्षण हे येत असतात. त्यामुळे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला जीवनात आनंद कसा निर्माण करायचा? यावर अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा