मनुष्याचा स्वभाव हा कशात दडला आहे? What is the true nature of mankind? Dr. Purushottam Rajimwale

2021-08-24 2

प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. खरं तर जीवन जगत असताना आपण स्वभावावरून समोरच्या माणसाला ओळखायला हवे. मनुष्याचा जीवनामध्ये चांगला व वाईट अशा दोन स्वरूपाचा स्वभाव असतो. म्हणून मनुष्याचा स्वभाव कशामध्ये दडला आहे यावक डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Nature #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा