गौतमी देशपांडे कोणत्या डोळ्यांच्या प्रेमात पडली? Rapid Fire With Gautami Deshpande | Majha Hoshil Na

2021-08-24 1

झी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना या मालिकेमधील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे सोबत रॅपिड फायर गेम खेळण्यात आला. हा गेम खेळत असताना गौतमीने काही इंटरेस्टिंग उत्तरे दिली आहेत. त्यामुळे गौतमी हा गेम खेळत असताना काय म्हणाली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Gautamideshpande #Marathiactress #Majhahoshilna
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber