आपल्याला जर जीवनामध्ये सुखसमृद्धी अनुभवायची असेल तर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. आजच्या काळात फक्त मोजक्याच लोकांमध्ये चांगले काम व मेहनत करण्याची जिद्द असते. समाजातील काही माणसे आपल्याला लवकर पैसा कसा मिळवता येईल त्यामागे धावत असतात. जीवनात लवकर पैसा मिळवण्याच्या नादात ते वाईट मार्गाचा देखील वापर करतात. आपल्याला जर जीवनामध्ये सुखसमृद्धी मिळवायचीच असेल, तर आपण समाजामध्ये इतरांना कशाप्रकारे मदत करू शकतो किंवा त्यांच्या वाईट व खडतर काळात आपण त्यांची साथ दिली तर आपले जीवन सुखसमृद्धीने ओसंडून वाहू लागेल. म्हणून सद्गुरुंनी सुखसमृद्धीसाठी फक्त तीन वेळा नमस्कार का? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #Happiness #LokmatBhakti #Greet
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा