संसार सुखाचा आपोआप का होत नसतो? Why Happy family does not come automatically? Lokmat Bhakti

2021-08-24 16

जीवनामध्ये संसार कसा करायचा आहे हे नवीन विवाहीत झालेल्या जोडप्यावर अवलंबून असते. संसार करताना पती आणि पत्नीने एकमेकांना प्रथम समजावून घेतले पाहिजे. संसार सुखाचा करण्यासाठी दोघांनी एकमेकांना वेळ द्यावा, एकमेकांच्या भावना समजून घ्याव्यात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी संसार सुखाचा आपोआप का होत नसतो? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires