सर्वांचे आभार का मानायचे? Why do we have to say thankyou to everyone? Dr. Purushottam Rajimwale

2021-08-24 1

आपल्याला जीवनामध्ये अनेक व्यक्ती हे मोलाचे मार्गदर्शन करत असतात. जीवनामध्ये अनेक व्यक्ती हे नकळतपणे आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा हा खूप महत्वाचा असतो. आपण जीवनामध्ये कोणावरही राग व रूसवे ठेऊ नये. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आपण आभार मानायला हवे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सर्वांचे आभार का मानायचे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires