ही १ गोष्ट कराल तर, काहीही साध्य करू शकता! What to do to acquire any needs in life?

2021-08-24 2

आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याकडून आपल्या पालकांच्या मोठ्या प्रमाणात आशा असतात. एकदा का मनुष्याला समज आल्यावर त्याचे जीवनामध्ये असलेले ध्येय गाठण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी माणासामध्ये प्रामाणिकपणा व मेहनत करण्याची जिद्द पाहिजे. त्याचबरोबर जीवनामध्ये आपल्याला काय साध्य करायचे आहे त्यासाठी आपण योग्य पद्धतीने विचारविनिमय व आखणी करावी. म्हणून सदगुरूंनी जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचे असेल तर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Planning #Aim #Goal #Achievment
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires