मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे याना अटक करण्यात आली होती. राणेंना अटक झाल्यानंतर राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी राज्यसरकारवर आरोप केले होते. याच संदर्भातली अनिल परब यांची क्लिप व्हायरल झाली आहे.
#anilparab #NarayanRane #police #viralvideo