संपूर्ण जग परमेश्वराच्या सत्तेने का आहे? Why is the whole world under God's control? Lokmat Bhakti

2021-08-24 0

जगामधील असंख्य लोकांचा परमेश्वरावर मोठ्या प्रमाणात विश्वास असतो. परमेश्वर आपल्या सगळ्या ईच्छा पूर्ण करतो अशी त्यांची भावना असते. आज आपल्यामधील कित्येक जण हे सगळ्या गोष्टींसाठी परमेश्वरावर विसंबून असतात. खरं तर जीवनामध्ये आपण नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारला तर कोणतीही गोष्ट आपल्यापासून दूर राहणार नाही. म्हणून सगदुरू श्री वामनराव पै यांनी संपूर्ण जग परमेश्वराच्या सत्तेने आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा