अभिनेत्री नेहा पेंडसे ट्रोल झालीय...बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्त्त्वासाठी नेहा फेमस आहे. मग असं नेमकं काय झालंय तिच्याबाबतीत पाहूयात या रिपोर्टमधून...मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेस ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. स्मॉल स्क्रीनवरील ‘भाभीजी घर पे है’ या सिरीअलमध्ये नेहा पेंडसेची एन्ट्री झालीय. या सिरीअलमधून अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा प्रेक्षकांच्या भेटीला आली.. या आधी सौम्या टंडन ही अभिनेत्री अनिता भाभीची भूमिका साकारत होती. काही कारणांमुळे सौम्याला मालिका सोडावी लागली. अनिता भाभी म्हणून मालिकेत नेहाची एन्ट्री होताच अनेकांनी नेहाची प्रशंसा केली. मात्र काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावरुन नेहाला ट्रोल केले आहे.
#lokmatcnxfilmy #NehaPendse #BhabhiJiGharPeHain
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber