आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात. या अडचणींमधून मार्ग कसा काढायचा याचे ज्ञान फक्त आपल्यालाच असते. आपण कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना त्यांमध्ये जर अडचण आली तर आपण त्यामधून कशाप्रकारे मार्ग काढू शकतो याबद्दल विचार करावा. त्यामुळे जीवनामध्ये येणा-या अडचणींवर आपण मात करायला शिकलो पाहिजे. म्हणून सद्गुरूंनी समस्यांना तुमच्या मर्जीने कसे सोडवाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Problems #Sadhguru #Jaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा