केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून सुरु झालेला वाद राणेंच्या अटकेपर्यंत जाऊन पोहोचला. २४ ऑगस्ट ला नारायण राणे यांना अटक करण्यात आली.नारायण राणेंच्या अटकेनंतर अनेक राजकीय तर्क वितर्क लावले गेले. पण खरंच एका केंद्रीय मंत्र्याला अशाप्रकारे अटक होऊ शकते का? जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून.
#narayarane #CabinetMinister #NarendraModi #Sansad #LokSabha