गुरूंचे वैभव काय आहे? What is the glory of a Guru? Swami Shantigiri Maharaj | Lokmat Bhakti

2021-08-24 2

आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्व हे खूप मोठे आहे. गुरूंविना शिष्याला काहीच महत्व नसते. गुरूंशिवाय शिष्य हा घडूच शकत नाही. आपल्याला ज्या वेळेला गुरूंची मदत असते त्यावेळेला ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. आपण आयुष्यामध्ये ज्या वेळेला चूकतो त्यावेळेला आपल्याला गुरू हे योग्य मार्गदर्शन करतात. म्हणून स्वामी शांतिगिरी महाराजांनी गुरूंचे वैभव काय आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SwamiShantigiriMaharaj #Meditation #Guru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा