परमेश्वराशी ओळख झाल्यावर काय होते? What happens when you get to know the Lord? Lokmat Bhakti

2021-08-24 0

जीवनामध्ये परमेश्वराशी आपली ओळख झाली आणि आपण परमेश्वरासोबत प्रामाणिक राहिलो तर जीवनामध्ये आपण उंच भरारी नक्कीच घेऊ शकतो. परमेश्वराशी केलेली मैत्री ही आपल्याला जीवनामध्ये खूप काही शिकवून जाते. पण आपण परमेश्वराचा विश्वासघात केला की तो आपल्याला त्याचे फळ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी परमेश्वराशी ओळख झाल्यावर काय होते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा