सनी लिओन साकारणार मराठी भूमिका? Sunny Leone to Play Marathi Role? The Battle Of Bhima Koregaon

2021-08-24 5

भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बोल्ड अँड beautiful अभिनेत्री सनी लिओनी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ (The Battle Of Bhima Koregaon) या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

#Lokmatcnxfilmy #Sunnyleone #TheBattleOfBhimaKoregaon
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires