आज आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म अस्तित्वात आहेत. यांमध्ये अनेक धर्मांच्या नागरीकांचा देखील समावेश असतो. आपण अडचणीच्या व चांगल्या समयी इतर लोकांना जी मदत करतो हाच खरा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आज आपल्या देशामध्ये धर्माच्या नावाखाली अनेक लोक नागरीकांना फसवतात व त्यांची लुटमार करतात. आपल्या देशांमध्ये आज धर्मांच्या नावाखाली अनेक चळवळी, आंदोलन व मोर्चे होत आहेत. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी खरा धर्म कोणता ? यावर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा