आपल्याला आनंदी व यशस्वी जीवन जगायचे असेल तर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा व सदैव मेहनत करण्याची जिद्द अंगी पाहिजे. परमेश्वराने प्रत्येकाला एकसारखीच बुद्धी दिलेली असते. आपल्या बुद्धीचा वापर आपण कशासाठी करायचा याचे ज्ञान प्रत्येकाला असते. आपल्याला जर जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल तर आपण इतरांच्या आयुष्यामध्ये देखील आनंद निर्माण केला पाहिजे. जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी अपयश पचवण्याची तयारी आपली असावी. म्हणून आनंदी व यशस्वी जीवन जगू शकतो का? यावर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Happylife #Successfullife #Spirituality
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा