शिक्षण, विज्ञान व अध्यात्मावर मार्गदर्शन What is more important Education, Science or Spirituality?

2021-08-24 0

डॉक्टर गोसावी सर हे आपल्या शिष्यांना जीवनामध्ये आपण कसे वागलो पाहिजे या विषयावर नेहमीच मार्गदर्शन करत असतात. त्यामुळेच आज गुरूवर्य पुरुषोत्तम राजिमवाले गोसावी सरांना आपल्या भक्तजनांना मार्गदर्शन करण्यासाटी बोलते केले आहे. त्यामुळे गोसावी सरांनी शिक्षण, विज्ञान व अध्यात्मावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #DoctorGosavi #Science #Education #Spirituality
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा