नियतीने जन्मतच: जर आपल्या नशिबी भोग वाढून ठेवले असतील तर कितीही प्रयत्न आपण त्यांमधून वाचण्यासाठी केले तरी ते प्रयत्न अपूर्णच पडतात. आयुष्यात नियतीच चक्र हे नेहमी फिरते असते. माणसाच्या आयुष्यात कधी कोणता प्रसंग उद्भवेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. माणसाची नियत जर चांगली असेल तर त्याला आयुष्यात इतर लोकांबद्दल विचार करण्यासाठी वेळच मिळत नाही. आपली नियत जर चांगली असेल तर सगळ चांगले असते असे म्हटले जाते. जर मनुष्याची नियत ही वाईट असेल तर तो इतरांबद्दल वाईटच विचार करणार, कारण चांगला विचार करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नसते. त्यामुळे आपली नियत चांगली असणे फार गरजेचे आहे. म्हणूनच कर्म आणि निसर्ग नियमांचा काय संबंध ? यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा