स्वाती संग्रामला लग्नासाठी हो म्हणेल का? Chandra Aahe Sakshi La | Aastad Kale & Rutuja Bagwe

2021-08-24 0

चंद्र आहे साक्षीला ही मालिका सध्या एका इंटरेस्टिंग वळणावर आहे. या मालिकेमध्ये स्वाती म्हणजेच अभिनेत्री रूतूजा बागवे अभिनेता आस्ताद काळे म्हणजेच मालिकेतील संग्रामला लग्नासाठी होकार देणार आहे का? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Subodhbhave #Rutujabagwe #Wedding #AastadKale #ChandraAaheSakshila
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber