विद्यार्थी शब्दाचा अर्थ काय? How dose students helps to build a nation? | Satguru Wamanrao Pai

2021-08-24 4

विद्यार्थी ही खरं तर परमेश्वराची मुले असतात. शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तेथील शिक्षकवर्ग अमूल्य असे मार्गदर्शन करतात. शालेय जीवन हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असते. जीवनामध्ये आपल्याला काय करायचे आहे याची जडणघडण ही शाळेपासूनच सुरूवात होते. म्हणून सद्गुरू श्री वामनरव पै यांनी विद्यार्थी शब्दाचा नेमका अर्थ काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा