कोणती तिथी ही आवळा नवमी म्हणून ओळखली जाते? Which date is also known as Awla Navami? Lokmat Bhakti

2021-08-24 0

लहान व्यक्तिंपासून ते मोठ्या व्यक्तिंपर्यंत आवळा हे सर्वांसाठी गुणकारक आहे. आपण आवळ्याची पूजा का करतो? याबद्दल अनेकांना माहिती नाही आहे. कार्तिक शुक्ल तिथी ही आवळा नवमी म्हणून ओळखली जाते. या तिथीचे नेमके महत्व कायआहे? व आपण आवळा नवमी का साजरी करतो? आणि या दिवसाचे नेमकं महत्व काय आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Awla #Awlanavami
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires